सारस्वत नावाने हा ब्लॉग आपल्या समोर ठेवतांना मला अत्यंत आनंद होत आहे . या ब्लॉगच्या अनुषंगाने मी आपल्यासाठी घेऊन येत आहे माझ्या नवनिर्मित मराठी कवितांचा बहारदार नजराणा . यात नमूद केलेल्या कवितांमध्ये काही प्रकाशित तर काही अप्रकाशित आहेत . कवितांमध्ये दुखः , सुख , भावना, अन्याय हे विविध विषय वितरीत केलेले असतात . आज रोजी एकच इच्छा मनात घेऊन आहे ती म्हणजे हा ब्लॉग प्रेक्षकांच्या, वाचकांच्या पसंतीस उतरेल कि नाही ? चला तर कवितेच्या या अखंड वाहणाऱ्या सारस्वताचा आस्वाद घेऊया आणि अक्षरश: त्यात बुडून जाऊया .
कवी :- निवृत्ती पांडुरंग हागे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा